लोह - फॉलिक्युलर फंक्शनला पोषण देते लोह हिमोग्लोबिनच्या उत्पादनात मदत करते, ज्यामुळे शरीराच्या पेशींपासून तर केसांच्या फॉलिकल पर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते.

1 बेंजामिन ग्रॅहमचे "द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर" value Investing चे बायबल म्हणून या पुस्तकाला संबोधले जाते. वॉरन बफेयांच े सर्वात आवडते पुस्तक.

स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..

Title 2

1 बेंजामिन ग्रॅहमचे "द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर" value Investing चे बायबल म्हणून या पुस्तकाला संबोधले जाते. वॉरन बफे यांचे सर्वात आवडते पुस्तक.

2 "अ रँडम वॉक डाउन वॉल स्ट्रीट" -बर्टन मल्कील कमी वेळ देऊन एखाद्या शेअर चा प्रभावीपणे अभ्यास कसा  करायचा हे या पुस्तकात सांगितले

3 "कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिट्स" -फिलिप फिशर    दीर्घ कालावधीसाठी शेअर चा अभ्यास व चांगला ग्रोथ स्टॉक कसा निवडावा हे पुस्तक सांगते

3 "कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिट्स" -फिलिप फिशर दीर्घ कालावधीसाठी शेअर चा अभ्यास व चांगला ग्रोथ स्टॉक कसा निवडावा हे पुस्तक सांगते.

4 "वन अप ऑन वॉल स्ट्रीट" - पीटर लिंचचे हे पुस्तक सामान्य गुंतवणूकदार देखील चांगला परतावा कसा मिळवू शकेल याबद्दल माहिती देते

5 " सेक्युरिटी अनालिसिस" -बेंजामिन ग्रॅहम आणि डेव्हिड डॉड   यामध्ये सुरक्षा विश्लेषण आणि Value Investing अशा मह - त्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.

6 "द लिटल बुक दॅट स्टिल बीट्स द मार्केट" -जोएल ग्रीनब्लाट  मार्केटमध्ये value आणि quality या घटकावर एकत्रितपणे चर्चा या पुस्तकात केली आहे.

7 "रेमिनीसेन्सेस ऑफ अ स्टॉक ऑपरेटर" - एडविन लेफेव्र  ट्रेडिंग सायकॉलॉजी आणि मार्केट डायनॅमिक्सचे धडे या पुस्तकात आहेत.